Shivaji Maharaj Marathi Book Cover by Moraya Prakashan
Shivaji Maharaj Marathi Book Cover by Moraya Prakashan
Look Inside

युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज

आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारतीय समाजासाठी अत्यंत प्रासंगिक व प्रेरणास्पद असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !!

हिंदू धर्माविषयीची ज्वलंत धर्मनिष्ठा आणि उदार सहिष्णुता ,राजकारणातीलसावधपणा आणि दूरदृष्टीची राष्ट्रीयता ,उदार सहृदयता आणि न्यायप्रियता,नैतिकता आणि कर्तव्य -तत्परता यांसारख्या चरित्रगत लोकोत्तर अशा वैशिष्ट्यांमुळे शिवाजी महाराज हे युगद्रष्टे महापुरुष ठरले . शिवाजीमहाराजांच्या चरित्राचा अभ्यास आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारतीयसमाजासाठी अत्यंत प्रासंगिक व प्रेरणास्पद आहे .म्हणूनच शिवचरित्राचा जनसामन्यांमध्ये प्रसार करण्यासाठी ‘युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज’ या डॉ.गो.रा. कुलकर्णी लिखित आणि’श्री संतसीताराम बुवा वालावरकर ट्रस्ट, श्री क्षेत्र डेरवण ‘यांनी हिंदी व मराठीभाषेत प्रकाशित आणि मोठ्या प्रमाणावर वितरीत केलेल्या या ग्रंथाची नवीन मराठी आवृत्ती मोरया प्रकाशनतर्फे पुन:प्रकाशित केली आहे.

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

डॉ.गो.रा. कुलकर्णी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज”