दासबोधातील विवेक मोती

“विवेक” हा  समर्थांच्या फार आवडीचा विषय आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखक शिवराम सोनार यांनी, दासबोधातील “विवेक” विषयक ओव्या निवडून, त्यावर सोपे स्पष्टीकरण केले  आहे.  अश्या एकूण  ‘विवेक’ विषयक ३५८ ओव्या आणि त्या वर आधारित भाष्य असे पुस्तकाचे स्वरूप  आहे..

150.00