जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य

जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य या पंडीत दीनदयाल उपाध्याय लिखित मूळ हिंदी पुस्तकाचा श्री.लक्ष्मण ढवळू टोपले यांनी केलेला मराठी अनुवाद

60.00

Out of stock

Browse Wishlist

मोरया प्रकाशनची पंडीत दीनदयालजी उपाध्यायजींना विनम्र आदरांजली.!!!

सनातन हिंदु धर्माला युगानुकूल प्रतिष्ठापित करून नवचेतना प्रदान करणा-या महान संतपुरुष व संघटकाचा जीवनादर्श पंडितजींनी आपल्या प्रभावी लेखणीद्वारा आपल्यापुढे ठेवला आहे. श्री लक्ष्मण ढवळू टोपले यांनी हे पुस्तक मराठीत आणण्याचे मोलाचे कार्य केले आहे.