Swatantrya Veer Savarkar : parichit-aparichit Akshay Jog Book - Moraya Prakashan
Swatantrya Veer Savarkar : parichit-aparichit Akshay Jog Book - Moraya Prakashan
Look Inside

स्वातंत्र्यवीर सावरकर: परिचित-अपरिचित

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी परिचित अपरिचित दुर्मिळ माहिती संदर्भ, पुराव्यासह मांडणारे पुस्तक

 

150.00

स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक शतपैलू आणि बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना त्यांचे काही पैलू नव्याने समजले तर त्यांच्याविषयीची काही दुर्मिळ माहिती विखुरलेल्या स्वरुपात आढळली. त्यामुळे ती माहिती संकलित करून, ते विखुरलेले बिंदू एकत्र जोडून वाचकांसमोर सादर केले आहेत. अर्थात योग्य ठिकाणी लेखक म्हणून माझे भाष्यही केले आहे. सावरकरांविषयी परिचित अपरिचित माहिती या पुस्तकात संदर्भ, पुराव्यासह वाचावयास मिळेल.

-अक्षय जोग