मुलांनो आपण वर्षभर निरनिराळे सण व उत्सव साजरे करीत असतो. काळाच्या ओघात या सण उत्सवांना काही प्रमाणात ‘रूढी व परंपरा’ असे स्वरूप प्राप्त झाले. वास्तविक आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून या सर्व सण उत्सवांची मांडणी केली आहे. तो मूळ विचार पुन्हा एकदा समजावून घेण्याची आज नितांत आवश्यकता आहे. त्यासाठीच या पुस्तकाची योजना केली आहे.
Reviews
There are no reviews yet.