जमात ए पुरोगामी

एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला.

150.00

SKU: 5223c52bd0ca Categories: ,

एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला. कारण तो समोरून येणारा उघड शत्रू असतो. पण जमात-ए-पुरोगामी हा गाफ़ील ठेवून मित्ररुपाने येणारा मायावी राक्षस असतो. त्याच्याविषयी जनतेला सातत्याने सावध करणे व त्याच्या मायावी रुपामागचा हिडीस चेहरा लोकांना दृगोचर करून दाखवणे, हे खरेखुरे पुरोगामी व प्रगतीशील कार्य आहे. प्रवचने व व्याख्यानातून राष्ट्रीय विचारांना उजाळा देत रमलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे व डॉ. परीक्षित शेवडे या पितापुत्रांनी सवड काढून त्यासाठी लेखणी हाती घेतली हे म्हणूनच एक पवित्र पुरोगामी कार्य आहे. -भाऊ तोरसेकर (ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय समीक्षक)

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

डॉ.परीक्षित शेवडे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जमात ए पुरोगामी”