Look Inside

भगिनी निवेदिता

(1 customer review)

स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीच्या कालात त्यांच्या परमशिष्येचे म्हणजेच भगिनी

25.00

SKU: ceae3566103a Categories: ,

स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीच्या कालात त्यांच्या परमशिष्येचे म्हणजेच भगिनी निवेदिताचे हे चरित्र आपल्या हाती देताना मनाला अत्यंत आनंद होतो आहे .चरित्राचे हे पुस्तक छोटेसेच   असले तरी भगिनी निवेदिताने केलेले कार्य प्रचंड आहे.राष्ट्रप्रेम ,गुरुनिष्ठा  आणि कार्याची अखंड तळमळ या गुणांसाठी आपण सर्वांना हे चरित्र  स्फूर्ती आणि प्रेरणा देईल अशी अशा वाटते. – सौ.सुरेखा महाजन.