हा ग्रंथ जर तुम्ही पूर्णपणे वाचलात ,त्यातील शिकवण तुम्ही काळजीपूर्वक आत्मसात केलीत ,तसेच ह्या ग्रंथातील तत्त्वांचा आणि सूत्रांचा तुम्ही प्रामाणिकपणे आणि चिकाटीने सराव केलात तर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक सुधारणा झाल्याची तुम्हांस जाणीव होईल .ह्या ग्रंथात दिलेल्या तंत्राच्या सरावामुळे तुम्ही तुमच्या आताच्या जीवनातील परिस्थितीत सुधारणा घडवून आणू शकाल किंवा बदल घडवून आणू शकाल .मग परिस्थितीनेतुमच्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल .तुमचे इतर व्यक्तींशी असलेल्या संबंधात सुधारणा होऊ लागेल .तुम्ही अधिक लोकप्रियआणि आदरणीय व्हाल.तुमच्या ठिकाणी स्वास्थ्याची एक नवी आनंददायक जाणीव निर्माण होईल .तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका जीवनाचा नवीन आनंद तुम्ही उपभोगू लागाल.

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

प्रा. मधुकर दिघे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मन:शांती”