टिळकांचे जीवन म्हणजे राष्ट्र उभारणीच्या क्रांतिकारक कार्याची प्रखर तेजोगाथा. त्याचे अंशमात्र स्फुल्लिंग विलक्षण प्रेरक, स्फूर्तिदायक लोकमान्यांचे अथांग सागरासारखे जीवन सर्वांगानी समजून घ्यावे आणि जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पडण्याचे मार्गदर्शन घ्यावे अशी बुद्धी उद्याच्या नागरिकांना झाली, तरीही त्या महासागरातील एक ओंजळ सार्थकी लागली असे समाधान वाटेल.
Reviews
There are no reviews yet.