सद्गुरू आणि सद्शिष्य

फोडुनी शब्दांचे अंतर | वस्तू दाखवावी निजसार |तोची गुरू माहेर |अनाथांचे||

30.00

Out of stock

SKU: 04414aad261a Categories: ,

फोडुनी शब्दांचे अंतर | वस्तू दाखवावी निजसार |तोची गुरू माहेर |अनाथांचे|| शिष्य असावा सात्विक |शिष्य असावा भजक|शिष्य असावा साधक |साधन कर्ता || अनुग्रह म्हणजे काय ?सद्गुरु कसे ओळखावेत? गुरू व्यक्त असावा की अव्यक्त ?उपदेश म्हणजे काय?साधक व सिद्ध कसे असतात ?साधना कशी करावी?वाचन किती असावे ?साधकांच्या अशा अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांची संत वाङमयाच्या व प्रसंगांच्या आधारे समर्पक उत्तरे या पुस्तकात वाचावयास मिळतील.