Look Inside

स्वातंत्र्यसूर्य नेताजी

२९ मार्च १८५७ या दिवशी मंगल पांडे या सैनिकाने पारतंत्र्याविरुद्ध पहिली

20.00

Browse Wishlist
SKU: ea091b468050 Categories: ,

२९ मार्च १८५७ या दिवशी मंगल पांडे या सैनिकाने पारतंत्र्याविरुद्ध पहिली गोळी झाडून ज्या स्वातंत्र्यपर्वाचं मंगलाचरण केलं, त्या स्वातंत्र्यपर्वाच्या अखेरी सिम्मोल्लंघन करून आपले आणि आपल्या सहस्त्रावधी सैनिक बंधुभगिनींच्या त्यागमय जीवनाचे सोने लुटणारे अखेरचे सेनानी म्हणजे नेताजी अथवा देशगौरव सुभाषचंद्र बोस. ‘स्वातंत्र्याची ती उर्मी, आणि ती जिद्द मावळू देऊ नका. नेताजी सुभाष बाबूंच्या चरित्रकथनाच्या मिषाने त्यातल्या एका दैदीप्यमान उर्मीचं दर्शन घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.’