ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी त्याच्या अनुयायांनी योजलेल्या उपायांचे भयानक परिणाम मध्ययुगीन युरोपात सर्वत्र दिसले. ख्रिस्तपूर्व युरोपीय संस्कृतीचा विनाश झाला. ज्ञान, विज्ञान, वैद्यक, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात ख्रिस्ती चर्चचे वर्चस्व स्थापन झाले. ‘क्रूसेड’ धर्मयुद्धाच्या नावाने दोनशे वर्षे हिंसाचार माजला. ‘इन्क्विझिशन’च्या स्वरूपात सबंध समाजात दहशतवाद पसरला. आणि हाच विध्वंस सुसंस्कृत दक्षिण अमेरिकेत घडला. अवघ्या 50 वर्षात तेथली उच्च आर्य संस्कृती रक्ताच्या थारोळ्यात नष्ट झाली.जागतिक इतिहास ख्रिस्ती अधर्माच्या काळ्या इतिहासाने कलंकित झाला आहे. त्या कलंकाचा हा एक संक्षिप्त आलेख.
ख्रिस्ती धर्माचा काळा इतिहास
जागतिक इतिहास ख्रिस्ती अधर्माच्या काळ्या इतिहासाने कलंकित झाला आहे. त्या कलंकाचा हा एक संक्षिप्त आलेख.
₹150.00
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
Rajendra Mahajan –
All books are very Good .