Look Inside

मोदी अर्थकारण: नीती आणि रणनीती

मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा, उचललेल्या पावलांचा आढावा घेणारे,मोदी अर्थकारणाचे विश्लेषण

150.00

SKU: d8300ab5dd49 Categories: ,

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा एकदा भरभक्कम बहुमताने निवडून आले आहे . येत्या ५ वर्षांच्या कालखंडात हे सरकार कशी कामगिरी करेल हा जितका उत्सुकतेचा विषय आहे तितकाच तो अपेक्षांचा विषय आहे . राजकीय – सामाजिक – आर्थिक अशा अनेक बाजूने ते खरे आहे . अशावेळी त्या सरकारच्या पहिल्या कालखंडात घेतलेल्या आर्थिक निर्णयांचा , उचललेल्या पावलांचा आढावा घेणे उचित ठरेल . कारण अर्थकारणात ” पी हळद , हो गोरी ” नसते . असू शकत नाही . आजचे आर्थिक वर्तमान हे कालच्या धोरणांचा परिणाम असतो . हा काल २४ तासांचा नसून ४- ५ वर्षांचा असतो हे लक्षात घेतले तर असे निरीक्षण अत्यावश्यक ठरते . असाच आरसा म्हणजे ” मोदी अर्थकारण : नीती- रणनीती ” हे पुस्तक

Pages

ISBN

9788194139621

Binding

Paperback

Language

Marathi

Weight

Author

चन्द्रशेखर टिळक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोदी अर्थकारण: नीती आणि रणनीती”