गोष्टी आपल्या सुखदु:खाच्या

एकमेकांशी सुखदु:खाच्या गोष्टी आपण सगळेच करतो .

90.00

SKU: 49f375bceda7 Category:

एकमेकांशी सुखदु:खाच्या गोष्टी आपण सगळेच करतो .सुख हवेसे वाटते,दु:ख नकोसे वाटते,कोणाला आपले दु:ख सांगितले कि ते हलके होते व सुखात इतरांना सहभागी करून घेतल्याने ते दुणावते .वैयक्तिक किंवा कौटुंबिक सुखदु:खे असतात  तशीच सामाजिक व मानवी सुखदु:खेही असतात .आपल्यासारख्या सामन्यांची सुख-दु:खे आपल्याला जवळची वाटतात .तसेच नित्य जीवनात सुख- दु:खाचा खेळ चालणारच याची त्यामुळे जाण येते.अनेक प्रकारच्या परिस्थितीत  दु:खाची धार बोथट कशी करावी आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न कसा करावा याची जिज्ञासा आपण सर्वांनाच असते .या लेख संग्रहात याच सुखदु:खांची चर्चा आहे.लेखकाचे व त्याचा संपर्कात आलेल्या अनेकांचे अनुभव आहेत.सुखदु:खाकडे कोण कोणत्या दृष्टीने पाहतो व त्यामुळे जीवन कसे बनते याचे दिग्दर्शन आहे.<P>वाचकांना खासच आवडतील अशा या सुखदु:खाच्या गोष्टी आणि लेखकाचे त्यावरील चिंतन.

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

कै.चं.प. भिशीकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गोष्टी आपल्या सुखदु:खाच्या”