काश्मीर

बदलत्या काश्मीरची भावनिक-सांस्कृतिक-सामाजिक अंगाने, कायद्याच्या पलीकडे जात राजकीय परिस्थिती मांडणारा संवेदनशील तरीही अभ्यासू लेखसंग्रह.

‘काश्मिर फाईल्स’ ही काश्मीरची दुर्दैवी पण दुःखद वस्तुस्थिति आहे. पण काश्मीर त्याच्या पलीकडेही पुष्कळ आहे.
कलम ३७० रद्द होणे हे निव्वळ स्वागतार्ह पाऊल नसून अत्यावश्यक आहे.
पण कदाचित ती फक्त सुरुवात आहे.
काश्मीरची भावनिक-सांस्कृतिक-सामाजिक अंगाने, कायद्याच्या पलीकडे जात राजकीय परिस्थिती मांडणारा संवेदनशील तरीही अभ्यासू लेखसंग्रह.