जगदयक्ष्मं सुमना असत् | यजु.१६/४ सर्व जग निरोगी व चांगल्या मनाचे होवो असे यजुर्वेदात म्हटले आहे. हे प्रत्यक्षात आणावयाचे झाल्यास आयुर्वेदाला पर्याय नाही. स्वयंपाकघरातील नित्य हाताशी असणारे,रोजच्या वापरातले अनेक पदार्थ ही उत्तम औषधी असून ८०% रोग हे यांच्या सुयोग्य वापरणे बरे होऊ शकतात. स्वस्थ(निरोगी) समाजाच्या दृष्टीने या पदार्थाचा औषधी उपयोग कसा करावा यांची माहिती सराव सामान्य माणसाला असणे आवश्यक आहे. त्याबाबतचा केलेला हा एक छोटासा प्रयत्न!’अन्नपूर्णा’,’रुचिरा’यां बरोबरच प्रस्तुत ‘स्वयंपाकघरातील दवाखाना’ प्रत्येक कुटुंबाच्या संग्रही असेल तर……………..’घरोघरी आरोग्य नांदेल’
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Weight | |
Author |
वैद्य. विनय वेलणकर |
Publisher |
Moraya Prakashan |
Reviews
There are no reviews yet.