जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य
जगद्गुरु श्रीमद् शंकराचार्य या पंडीत दीनदयाल उपाध्याय लिखित मूळ हिंदी पुस्तकाचा श्री.लक्ष्मण ढवळू टोपले यांनी केलेला मराठी अनुवाद
टाटा एक विश्वास
ज्यांच्या विषयी भारतीयांच्या मनात नितांत आदर आहे त्या टाटा समूहाचा आणि त्या मागील व्यक्तींच्या अजोड कार्याचा इतिहास उलगडून दाखवणारे आणि टाटा उद्योग समूहाबद्दल वाचकांच्या मनातील कुतूहल शमवणारे माहितीने परिपूर्ण पुस्तक!!
तेजोनिधी सावरकर
हिंदुत्व सोडून इंद्रपद जरी मिळत असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही होऊन इंद्रपदी विराजमान होण्यापेक्षा
अखेरचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून लढता-लढता मरण पत्करणे योग्य ठरेल.-स्वातंत्र्यवीर सावरकर
राष्ट्रयोगी प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज -चरित्र व कार्यदर्शन
प.पू.स्वामी गोविंददेव गिरि महाराज हे आजच्या काळातील आद्य श्रीमद् शंकराचार्य, श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यासम क्षणोक्षणी राष्ट्राच्या हिताचा विचार करणारे आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून पथदर्शी कार्य सातत्याने करत राहणारे असे ‘राष्ट्रयोगी’ आहेत..त्यांची ही जीवनगाथा आपल्या सर्वांना नित्य कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा प्रदान करेल.
श्री दासलीला
अत्यंत सोपी, गोड रसाळ आणि प्रासादिक रचना असलेले,यती आनंद चैतन्य स्वामी यांच्या आज्ञेने व कृपाशीर्वादाने योगीराज महाराजांना स्फुरलेले हे ओवीबद्ध समर्थ चरित्र म्हणजे आनंदाचा ठेवाच आहे.या ग्रंथाचे पठण, श्रवण, मनन म्हणजेच मनोभावे पारायण हेच कलियुगात चिंतामुक्तीचे, समर्थ कृपेचे सुलभ साधन आहे असे योगीराज महाराजांनी निश्चितपणे या ग्रंथाच्या शेवटी सांगितले आहे. योगीराज म्हणतात..दासलीला सुरद्रुम | मोक्षफळें दाटला परम | भाविकाचें सकळ काम | पूर्ण होती || हा दासलीला चिंतामणी |नुरू देचि चिंता मनी |भाविकाते सायुज्यदानी | समर्थ होये || सद्भावे करिता ग्रंथाचे श्रवण | सकळ पातकें होती दहन | ज्ञान वैराग्य भक्ति पूर्ण | उपजे चित्ती ||
समर्थव्रती सुनील चिंचोलकर
समर्थभक्तीने भारलेला हा समर्थांचा आधुनिक काळचा निस्पृह, निरलस, निगर्वी, निर्भय, आणि निडर.. महंत.!!!
समर्थांचा दासबोध जगणारे.. समर्थ संप्रदायाचा चालता बोलता विश्वकोष….
असंख्य समर्थ भक्तांच्या मना मनातून वसलेले हे ‘समर्थव्रती’ घडले कसे? तपाचरणातून ‘समर्थींचा महंत‘ हे कष्टसाध्य रुपांतरण आणि नंतरच प्रबोधनाच विलक्षण जीवन कार्य कसं होतं?
वाचा सुनीलजींची ही प्रेरणादायी जीवन गाथा !!
सुभाष बावनी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिकथा
स्वातंत्र्यवीर सावरकर: परिचित-अपरिचित
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी परिचित अपरिचित दुर्मिळ माहिती संदर्भ, पुराव्यासह मांडणारे पुस्तक
आशा भोसले :नक्षत्रांचे देणे
आशाताईच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ही ओंजळ आपणास अर्पण करताना आम्हाला अभिमान वाटतो.
कल्याणा छाटी उडाली
सद्गुरू आणि सद्शिष्य यांच्या नात्याने आपला आध्यात्मिक इतिहास भरला आहे.समर्थ रामदास व कल्याणस्वामी यांची जोडी अशीच लोकप्रिय आहे. त्यांच्या नात्याचे हृदयस्पर्शी दर्शन या कादंबरीत वाचावयास मिळेल.
क्रांतिवीर भगतसिंह
क्रांतिकारकांमध्ये सूर्याप्रमाणे तळपणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे शहीद भगतसिंग होत. ‘मृत्यूला न भिणारे शूर लोक जगात पुष्कळ आढळतात; नाही असे नाही पण मृत्युच्या जबड्यात उघड्या डोळ्यांनी हसत हसत प्रवेश करणारे वीर ह्यात किती सापडतील? साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे क्रांतीकाराकांविषयीचे हे गौरवद्गार क्रांतिवीर भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांना तंतोतंत लागू पडतात.
छत्रपती श्री शिवराय
निश्चयाचा महामेरू| बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी||१||
जय जय रघुवीर समर्थ
भगीरथ, ज्ञानेश्वर,रामदास विवेकानंद सावरकर या अलौकिक महापुरुषांच्या जीवनावरील श्री. रवींद्र भट
ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज
कुसुमाग्रज म्हणतात,…कवितेचे ऋण कधीही न फिटणारे आणि तरीही मी कविता जगलो नाही वां कवितेसाठी जगलो नाही. पण कवितेने मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला आहे.
ज्ञानियांचा राजा
“ऊँ नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या ||” अशा गणेशवंदनेने ज्ञानदेवांची वाक्
दीनांची माउली संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर, रामदास, विवेकानंद, सावरकर या अलौकिक महापुरुषांच्या जीवनावरील
धर्मरक्षी ऐसा नाही
श्री समर्थ रामदास स्वामी कृत छत्रपती शिवाजी महाराजांवरील स्तुतीपर विवेचन
नामरूपातीत
भगवंताबद्दल तीव्र अनुराग निर्माण झाला कि अंत:करणात प्रेमाचा झरा वाहू लागतो.